नमस्कार , 🙏
मी.श्री.सचिन द पाटील
शाळा - पूज्य आचार्य भिसे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय , कासा
येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे.आपणास सदर वेबसाईट वरून शैक्षणिक तसेच टेक्निकल बाबींचे नव-नवीन Update मिळवण्यासाठी या व्यासपिठाची निर्मिती करण्यात आली आहे.
यातून नक्कीच विद्यार्थी आणि शिक्षक यांना नावीन्यपूर्ण माहितीचा खजीना प्राप्त करून या स्पर्द्येच्या युगात टिकून राहण्यास मदत होईल.
आपण www.Technosachin.com या वेबसाईटवर नक्कीच भेट देत रहावं , अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद ,
👉 Please Contact
🖇️ rajashripatil271213@gmail.com
🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦🚦
0 टिप्पण्या